¡Sorpréndeme!

Arvind Kejriwal | केजरीवालांनी गुजराती मतदारांना काय दिलंय आमिष? | Politics | Gujarat | Sakal

2022-10-28 252 Dailymotion

'आप'ला मतदान केल्यास प्रत्येक कुटुंबाची दर महिना २७ हजाराची बचत होईल, अशी घोषणा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. येत्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी आपकडून गुजरातमध्येही दिल्ली पॅटर्न राबवण्याचं आश्वासन देण्यात येतंय.